ताज्या घडामोडी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त खोपोलीत फळ वाटप

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त खोपोलीत फळ वाटप

खालापुर – समाधान दिसले

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त खोपोलीत रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम करण्यात आले.

खोपोली शहर ओबीसी समाज, वंजारी समाज सेवा संघ यांच्या पुढाकाराने नगरपालिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजू गायकवाड, संतोष खुरपुडे, मोहन केदार, विकास खुरपुडे, अनिल सानप, ईश्वर कासार, प्रा.कानिफनाथ गोरे, ओबीसी सेलचे ईश्वर शिंपी, सुरेखा खेडेकर, गोपाळ बावस्कर, नारायण खेडेकर यांच्यासहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close