ताज्या घडामोडी

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती मनमाड शहर शाखे तर्फे समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली , शहर अध्यक्ष तुषार आहिरे यांच्या अंकाई येथिल निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती मनमाड शहर शाखे तर्फे समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली , शहर अध्यक्ष तुषार आहिरे यांच्या अंकाई येथिल निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

बैठकित दिल्ली येथील चाललेल्या शेतकरी आंदोलनाला समिती तर्फे पांठींवा देऊन वेळप्रसंगी रास्तारोको करने,
मनमाड शहरात समितीच्या शाखा स्थापण करणे आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच प्रवेश सोहळा संपन्न झाला या प्रवेश सोहळ्यात सचिनभाऊ हुसळे, सचिन आहिरे, साहेबराव टिटवे शिलाताई सांगळे आदिंनी प्रवेश घेतला.
यावेळी सरला गोगालीया महिला शहर उपाध्यक्ष,फातीमा मलबारी शहर सह सचिव यांची सर्वांमते नियुक्ती करण्यात आली.
बैठकिस युवा जिल्हाध्यक्ष पिंटुभाऊ वाघ,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख हिरामण मनोहर, तालुका कार्याध्यक्ष सुरेखाताई ढाके,शहर अध्यक्षा विद्याताई जगताप, शहर अध्यक्ष तुषारभाऊ आहिरे, शहर उपाध्यक्ष संगिता सांगळेआदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख हिरामण मनोहर यांनी दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close