ताज्या घडामोडी

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कडुन शुभेच्छा!!

देशाचे नेते आदरणीयदेशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कडुन शुभेच्छा!!

*कपील कट्यारे नाशिक

शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज त्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ह्या सदिच्छा दिल्या…* महाराष्ट्रातल्या विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यावेळी उपस्थित होते…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close