ताज्या घडामोडी

८ डिसेंबर भारत बंदला सिटु कामगार संघटनेचा पाठिंबा.

८ डिसेंबर भारत बंदला सिटु कामगार संघटनेचा पाठिंबा.

मनमाड प्रतिनिधी . अफरोज अत्तार.

देशाचा अन्नदाता असणा-या शेतक-यांच्या न्याय मागण्या मान्य करण्याऐवजी शेतकरी आंदोलनात फुट पाइन त्यांचे आंदोलन दडपु पाहणा-या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी, देशातील सर्व शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर २०२० रोजीच्या भारत बंद ला, सिटु सलग्न महाराष्ट्र नगर पालिका कामगार कर्मचारी संघटना मनमाड च्या वतिने जाहिर पांठीबा देत असुन, केंद्रातील मोदी सरकारने जर देशाच्या अन्नदात्याला न्याय दिला नाही, तर देशातील सर्व कामगार संघटना रस्त्यावर उतरेल व शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरण राबविणा-या केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला आणि मनमाड तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या निवेदनावर कॉम्रेड किशोर अहिरे.जॉनी जॉज. रामदास पगारे. सुभाष केदारे. अरुण दरगुडे. हाजी असलम शेख. यांच्या सह्या आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close