ताज्या घडामोडी

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य MASS, नांदगाव तालुका व मनमाड शहर, महिला आघाडी नूतन कार्यकारणी जाहीर

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य MASS,
नांदगाव तालुका व मनमाड शहर,
महिला आघाडी नूतन कार्यकारणी जाहीर,

मनमाड: आज दि,07/12/2020 मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य MASS, ची नांदगाव तालुका व मनमाड शहर महिला आघाडी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली,

MAAS नांदगाव तालुका सल्लागार मा,मौलाना तौफिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते, ह्या वेळी समितीचे तालुकाध्यक्ष कयाम सैय्यद,सचिव फिरोज भाई शेख व शहराध्यक्ष कादिर शेख,तालुका सह सचिव जाहिद शेख, यांनी मनोगत व्यक्त केली,ह्या वेळी नूतन पदाधिकारी महिला तालुकाध्यक्ष ऍड,फरिदा मिठाईवाला,महिला शहराध्यक्षा मुमताज आपा बेग,यांनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाज्या पर्यंत पोहचविण्याचा निर्धार केले,तसेच राज माता जिजाऊ,सावित्री बाई फुले,रमाई आंबेडकर,आहिल्या बाई होळकर,मुस्लिम समाज्यातील पहिली शिक्षिका फातेमा शेख,यांचे विचार घेऊन समाज्यात अंधश्रद्धा व शिक्षण यावर जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला, तसेच समितीतर्फे आम्ही महिला एकनिष्ठेने व पूर्ण ताकतीने समाजाच्या साठी कार्यकरू अशी ग्वाही दिली,ह्या वेळी मा,मौलाना तौफिक साहेब व मा,हाफिज रेहान साहेब,कयाम भाई सैय्यद,फिरोज भाई शेख,जाहिद शेख,कादिर भाई शेख,अफरोज अत्तार,सोहेल जाफरी,शकील शेख,वाहिद शेख,ऍड,फरीदा मिठाईवाला,मुमताज आपा,समीना आपा इतर उपस्तीत होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कादिर शेख यांनी केले,व शहर सचिव अफरोज अत्तार यांनी आभार व्यक केले,

समिती तर्फे सर्व नूतन पदाधिकारी व कार्यकारणीला शुभेच्छा देण्यात आल्या
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य MASS,
नांदगाव तालुका व मनमाड शहर,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close