ताज्या घडामोडी

भारती धिंगान(प्रतिनिधी

) नाशिक आज दिनांक 06/12/2020. रोजी ऑल इंडिया एससी/ एसटी. रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन तर्फे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ओपनलाइन शाखेचे अध्यक्ष नाना सोनवणे, उपाध्यक्ष दीपक जाधव, कोषाध्यक्षा अंजली लोखंडे, दीपक तपासे, गणेश चोपडे, माला कर, धर्मेंद्र धिंगान, प्रवीण कटारे, चंदू सपकाळे, गौतम बागुल, धनंजय, नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे अनिल कसबे, कुणाल खरे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close