ताज्या घडामोडी

मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचा शनिवार दि.५ डिसेंबर २०२० रोजीचा दौरा कार्यक्रम*

*मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचा शनिवार दि.५ डिसेंबर २०२० रोजीचा दौरा कार्यक्रम*
________________________

*शनिवार,दिनांक ५ डिसेंबर, २०२०*

*सकाळी १०.०० मोटारीने नाशिक येथून लासलगांव कडे प्रयाण*

*११.३० गणेश नगर,लासलगांव ता. निफाड येथे आगमन व वॉर्ड क्रमांक 3 मधील दुर्गा माता मंदिर (गणेश नगर ) रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 15 लक्ष) उद्घाटन/भूमिपूजन*

*दुपारी १२.०० जनसुविधा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक हॉल (अंदाजित किं. 15 लक्ष) उद्घाटन/भूमिपूजन*
स्थळ – आव्हाड हॉस्पिटल शेजारी, लासलगांव ता. निफाड

*१२.१५ मुलभूत सुविधा अंतर्गत वार्ड क्रमांक 3 मधील गुरुद्वारा रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं 15 लक्ष) उद्घाटन/भूमिपूजन*
स्थळ-प्रभाग क्र ३,लासलगांव,ता.निफाड

*१२.४५ जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अभ्यासिकेचे लोकार्पण (अंदाजित किं. 35 लक्ष)*

*१.लासलगाव ते स्टेशन रोड रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 10 लक्ष)*

*२.वॉर्ड क्रमांक 2 मधील सोहन नगर रस्ता कॉक्रिटीकरण (अंदाजित किं. 15 लक्ष*

*३.वॉर्ड क्रमांक 3 मधील गुरु सावली येथील रस्ता काँक्रिटीकरण(अंदाजित किं. 15 लक्ष)*

*४.वॉर्ड क्रमांक 3 मधील आशिर्वाद नगर रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 15 लक्ष)*

*५.वॉर्ड क्रमांक 3 मधील सन्मित्र हाउसिंग सोसायटी मधील रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 05 लक्ष)*

*६.लासलगाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 20 लक्ष)*

*७.महाविर जैन विद्यालय प्रांगणात सभागृह बांधणे (अंदाजित किं. 15 लक्ष)*

*8.मूलभूत सुविधा अंतर्गत महावीर शाळा ते सह्याद्री चौक रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 10 लक्ष)*

*९.मुलभूत सुविधा अंतर्गत वार्ड क्रमांक 1 मधील गोविंद संकुल ते डॉ. रायते रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 10 लक्ष)*

*१०.मुलभूत संविधा अंतर्गत वार्ड क्रमांक 1 मधील बालाजी नगर, डी. के. ठाकरे साहेब ते प्रफुल्लशेठ भंडारी रस्ता कॉक्रिटीकरण (अंदाजित किं. 05 लक्ष)*

*११.मुलभूत सुविधा अंतर्गत वार्ड क्रमांक 2 मधील श्रीरामनगर रस्ता काँक्रिटीकरण (अंदाजित किं. 05 लक्ष)*

*१२.मुलभूत सुविधा अंतर्गत वॉर्ड क्रमांक 3 मधील दुर्गा माता मंदिर पेव्हर ब्लॉक (अंदाजित किं. 05 लक्ष)*

*१३.ग्रामपंचायत फंडातुन वॉर्ड क्रमांक 3 मधील गुरु सावली पेव्हर ब्लॉक (अंदाजित किं. 03 लक्ष)*
*जिल्हा क्रिडा योजने अंतर्गत वॉर्ड क्रमांक 3 मधील जिल्हा क्रीडा नियोजन योजने अंतर्गत व्यायामशाळा (अंदाजित किं. 07 लक्ष)*

*१४.वार्ड क्रमांक 4 मधील 93 नंबर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाची 04 कामे (अंदाजित किं. 55 लक्ष)*
स्थळ – ग्रामपंचायत कार्यालय,लासलगांव ता. निफाड *(सभा)*

नंतर लासलगाव येथे राखीव

*२.३० मोटारीने येवला कडे प्रयाण*
*३.०० अंगणगांव,ता.येवला येथे आगमन व येवले औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. येवले यांचे फंडातून बांधलेले प्रवेशद्वाराचे उद्घाटन (कामाची किंमत रु. 05.00 लक्ष)*
स्थळ – अंगणगांव ता.येवला

*३.१५ येवला संपर्क कार्यालय येथे आगमन व राखीव*

*४.३० वल्लभनगर येवला येथे नगरपालिका हद्दीतील शासनाचे वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत /लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना/ दलितोत्तर विकास योजने अंतर्गत खालील विकास कामांचे भुमीपूजन समारंभ*

*प्र.क्र.12 वल्लभ नगर भागात नगर मनमाड हायवे ते किरण सदावते ते शरद दाते पावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे . (अंदाजित किं. रु. 4065611)*

*प्र.क्रं.12 वल्लभ नगर भागात किरण सदावर्ते ते विजय गादी भंडार पावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 1605255)*

*प्र.क्रं.12 वल्लभ नगर भागात गायकवाड यांचे घरापासुन ते आहिरे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 783321)*

*प्र.क्र.12 वल्लभ नगर भागात भोरकडे सर यांचे घरापासुन ते अतुल कोटमे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 2292874)*

*प्र.क्र.12 वल्लभ नगर भागात संजय कदम यांचे घरापासुन ते कोटमे घर ते पंडारे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 381649)*

*प्र.क्र.12 वल्लभ नगर भागात अरुण कोकाटे यांचे घरापासुन ते कमलेश पाटील यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 920373)*

*प्र.क्रं.12 वल्लभ नगर भागात उपेद्र पारिख यांचे घरापासुन ते हेमंत नागपुरे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अंदाजित किं. रु. 1268063)*
स्थळ – वल्लभ नगर,प्रा.क्र.१२,येवले नगरपरिषद,येवला

*५.०० बुंदेलपुरा,येवला येथे आगमन व १) राजु सय्यद यांच्या घरापासुन ते अनिल बाबर यांच्या घरापावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (अंदाजित किं. रु. 622385)*

*२) अनिल यांच्या घरापासुन ते राजु कासार यांच्या घरापावेतो रस्ता काँक्रीटीकरण करणे (अंदाजित किं. रु. 832758)*

*३) कासार गल्ली पासुन ते पहाड गल्ली पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे . (अंदाजित किं. रु. 1009984)*
स्थळ- बुंदेलपुरा,येवला नगरपरिषद,येवला

*५.३० निलखगल्ली येवला येथे आगमन व १) पांडुरंग नगर भागातील स.न 92/1/2 मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे (अंदाजित किं. रु. 2419773)*

*२) लोणारी नगर भागातील स .नं.93/3/5 मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे .(अंदाजित किं. रु. 2718945)*

*३) विठ्ठल नगर भागातील स .नं.25/1 मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे. (अंदाजित किं. रु. 5390513)*

*४) म्हसोबा नगर भागातील स.नं.14/2अ + 42+4अ मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे (अंदाजित किं. रु. 4743784)*

*५) स.नं.10/3 मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे. (अंदाजित किं. रु. 4661371)*

*६) लुटे किराणा ते कुणाल शिंदे कॉक्रीटीकरण करणे व भुमिगत गटार करणे (अंदाजित किं. रु. 3543880)*

*७) दत्तवाडी भागातील रस्ते डांबरीकरण करणे . (अंदाजित किं. रु. 3452205)*

*८) सोनवणे वस्ती भागातील रस्ते डांबरीकरण करणे. (अंदाजित किं. रु. 1096543)*

*९) राजु कासार यांच्या घरापासुन ते बिहाल अन्सारी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे . (अंदाजित किं. रु. 1903768)*

*१०) निलख गल्ली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे . (अंदाजित किं. रु. 593989)*
स्थळ- निलख गल्ली,येवला नगरपरिषद येवला

*६.०० भाजी मार्केट येवला येथे आगमन व 1) मार्केट यार्ड परिसरात ओटा बांधकाम करणे सि.स. नं. 3803,3806,3799 (भाजी बाजार) (अंदाजित किं. रु. 6250548)*

*2) मार्केट यार्ड विकसित करणे, सि.स. नं. 3803,3806,3799 (भाजी बाजार) (अंदाजित किं. रु. 9867142)*

*3) फ्रुट मार्केट विकसित करणे सि.स. नं 3803,3806,3799 (भाजी बाजार) (अंदाजित किं. 5545181)*
स्थळ-भाजी मार्केट,येवला.

*नंतर मोटारीने नाशिककडे प्रयाण*

*रात्री नाशिक येथे आगमन व मुक्काम*
__________________________________
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपला
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
*स्वीय सहाय्यक*
*मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय*
*येवला विधानसभा मतदारसंघ*
____________________________

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close