ताज्या घडामोडी

कांदयाला तीन हजार रुपये अनुदान दयावे एकनाथ गायकवाड प्रांतिक सदस्य महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटी

केंद्र सरकाच्या चुकिचा निर्णया मुळे कांदा उत्पादक शेतऱ्यांना आडचणीला सामोरे जावा लागत आहे

 कांदयाला तीन हजार रुपये अनुदान दयावे एकनाथ गायकवाड प्रांतिक सदस्य महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटी यांची मागणी
: केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्याना स्टॉक लिमीट ठेवण्याचे जाहिर केल्या नतंर व्यापारी वर्गाने सलग पाच दिवस कृषी उत्पन बाजार समीतीत कांदा लिलावत सहभागी होणार नाही त्यामुळे सलग पाच दिवस मार्केट बंद राहिल्या मुळे कांदा आवक जांदा प्रमाणात वाढल्या मुळे व स्टॉक लिमीटच्या भिती मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा विक्री करणे साठी घाई केल्यामुळे आणि थोडया प्रमाणात नवीन लाल कांदा बाजारात आल्याने व केंद्र सरकाने बाहेरील देशातुन कांदा आयत केल्या मुळे प्रचंड प्रमाणात कांदा भावात घसरण झाली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्या मध्ये प्रचंड अशी संतापाची लाट उसळली आहे तरी केंद्र सरकाच्या चुकिचा निर्णया मुळे कांदा उत्पादक शेतऱ्यांना आडचणीला सामोरे जावा लागत आहे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याना आयात केलेल्या कांदा ज्या भावाने खरेदी करुन विक्रीचा भाव जो ग्राकांला मिळाला आहे त्यांच बाजार भावा प्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यानी विकलेल्या कांदयाला आनुदान दयावे अशी मागणी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी एका निवेदना द्वॉरे केंद्रीय कृषींमत्री व माहाराष्ट्र राज्याचे मुख्यंमंत्री नामदार उध्वजी ठाकरे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात अन्न व नागरीक पुरवठा मंत्री तथा नासिक

जिल्हा पालकमंत्री छगनरावजी भुजबळ राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचेकडे केली आहे
 केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरु करुन कांदा भाव देण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close