ताज्या घडामोडी

येवला तहसिलदार सन्माननिय प्रमोद जी हिले यांनी दिव्यांग बाधवा सोबत दिव्यांग बाधवांचा सन्मान करुन साजरा केला दिन

भुतो न भविष्य दिंव्यांग दिन येवला तहसिल कार्यालयात साजरा

VID-20201203-WA0442येवला तहसिलदार सन्माननिय प्रमोद जी हिले यांनी दिव्यांग बाधवा सोबत दिव्यांग बाधवांचा सन्मान करुन साजरा केला दिन  साजरा करणेसाठी मा.तहसील दा राहेब यांचे निमंञनास मान देउन पोलीस टाईम्स मुख्यसंपादक काझी सलीम ,प्रहार दिव्यांग क्रांतींचे अन्सार भाई शेख,अमीत भावसार शक्ती दानिश ,शफीक शेख,अक्तर अन्सारी,पञकार शाकीर शेख ,नाना बारकु  अहीरे सह शहरातील  व ग्रामिण भागातील  पंचक्रोशीतील दिव्यांग बाधवांच्या अडी अडचनींचे समाधानपुर्वक प्रश्नांचे उत्तरे व कार्यलयीन कामकाज या बद्दल सखोल मार्गदर्शन मा,तहसीलदार प्रमोदजी हिले साहेब यांनी दिव्यांग बाधवांना दिले या प्रसंगी पुरवठा अधिकारी हावळे साहेब ,नायब तहसिलदार अन्नदाते साहेब अदी उपस्तीत होते

*येवल्यात जागतिक दिव्यांग दिवस साजरा*
येवला तहसील कार्यालयात दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. मा. तहसीलदार साहेब प्रमोद हिले साहेब यांनी दिव्यांग बांधवाना आमंत्रित केले यांना कार्यालयात बोलून दिव्यांग बांधवाना पुष्प देउन त्यांचा सत्कार केले. व दिव्यांग बांधवाना सहेबनी सांगितले की तुमची काही कामे असतील काही अडचणी असतील ते सोडवन्याचा पर्यन्त मि करेल. यावेळे तहसीलदार साहेबांचा रा.कॉ.पा. चे शहर उपअध्यक्ष अन्सार भाई शेख यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच इतर मान्यवरांचा देखिल सत्कार करण्यात आला. या वेळेस सलीम भाई काझी , सुरेश जोन्धळी यांनी देखील मार्ग दर्शन केले. अमित भावसार , शफीक शेख , असलम शेख , शकली दानशी शाकिर भाई व दिव्यंग बांधव उपस्थित होते सूत्र संचालन सुरेश भाऊ जोन्धळी यांनी केला व हावड़े साहेब यांनी आभार मानले..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close