ताज्या घडामोडी

मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारीत केलेल्‍या तीन कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व

येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे दिनांक 3.12.2020, वार - गुरुवार रोजी सकाळी 11.30वाजता येवला तहसील कार्यालय,येवला येथे धरणे आंदोलन

एकनाथ भालेराव

मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारीत केलेल्‍या तीन कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व आंदोलन करीत आहे. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी *येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे दिनांक 3.12.2020, वार – गुरुवार रोजी सकाळी 11.30वाजता येवला तहसील कार्यालय,येवला येथे धरणे आंदोलन करण्यात येऊन माननीय तहसीलदार साहेब, येवला यांना शेतकरी आंदोलनास पाठिंब्याचे निवेदन देण्यात येणार आहे.* तरी सदर धरणे आंदोलनास उपस्थित राहावे.
ही विनंती.

आपले नम्र
अँड. समीर देशमुख प्रितम पटणी
तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष
येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकारी

*टिप :-* धरणे आंदोलनास येतांनी मास्क लावावे व सॅनिटायजरचा वापर करावा तसेच आंदोलनाचे ठिकाणी शारीरिक आंतर राखावे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close