क्राईम

मोटार सायकल चोरांची टोळी पोलीसांच्या ताब्यात २० मोटार सायकल जप्त, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यां चेमार्गदर्शनाखाली शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, इम्रान पटेल, प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, विशाल आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली

मोटार सायकल चोरांची टोळी पोलीसांच्या ताब्यात २० मोटार सायकल जप्त, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक

येवला दुचाकीचोरांची टोळी तसेच अवैध शस्त्र व रस्ता लुटीतील आरोपींना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (वय ३७), अनिस रहेमान होती. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील विखरणी येथील हसन उर्फ गोट्या रशिद दरवेशी (वय १९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकड घराजवळ लावलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे मालेगाव येथील साथीदार खलील उर्फ कालू अहमद निहाल अहमद

अन्सारी (वय ४२) रा. गोल्डननगर, मालेगाव यांच्यासह मालेगाव, चांदवड, येवला, कोपरगाव, अहमदनगर, पाचोरा येथून दुचाकीचोरी केल्याची कबुली दिली. यातील दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले, तर या तिन्ही आरोपी क ड दुचाकीचोरीचा सखोल तपास केला असता त्यांनी राजस्थान राज्यातील साथीदार रमजान मन्सुरी व सद्दाम मन्सुरी (रा. छपरा, जि, भिलवाडा) यांच्या

मदतीने जिल्ह्यातील बहुतांश किमतीच्या २० दुचाकी हस्तगत ( वय ३७) मोमीनपुरा, येवला भागात दुचाकीचोरी केल्याचे करण्यात आल्या आहे. विशेष याच्या कब्जातुन गावठी कट्टा उघड झाले आहे.

म्हणजे या आरोपींकडून विविध हस्तगत करण्यात आला. त्याचे सदर आरोपी व त्यांचे पोलीस स्थानकातील एकूण विरोधात पोलीस कॉन्स्टेबल साथीदार विहीर खोदकाम सात गुन्हे उघडकीस आले भाऊसाहेब टिळे यांच्या फीरयादी वरुन अरोपी चोरी  करण्यासाठी विविध ठिकाणी असू न, या आरोपींच्या येवला शहर वास्तव्यास होते. यातील आरोपी राजस्थान येथील साथीदारांचा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

हसन उर्फ गोटया दरवेशी व इतर पोलीस कसोशीने शोध घेत करण्यात आला आहे

दोघांच्या ताब्यातून सहा बजाज आहेत प्लॅटिना, चार हिरो एचएफ डीलक्स, २ टीव्हीएस स्पोर्ट, २ बजाज डिस्कव्हर, २ स्पेलंडर, १ बजाज सीटी १ हिरो आय स्मार्ट, १ ड्रीम युगा, १ व्हीक्टर अशा ४ लाख २६ हजार रुपये

दुसर्या घटनेत येवला नांदगाव रोडवर एक संशयित इसम गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानुसार सरफराज खान महेबूब खान उर्फ सरू पहिलवान

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यां चेमार्गदर्शनाखाली शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, इम्रान पटेल, प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, विशाल आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close