आपला जिल्हा

26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या कामगार शेतकरी विरोधी धोरण वाढते खाजगीकरण च्या विरोधात सिटू कामगार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी म्हणुन नगरपरिषद कार्यालयात निदर्शने

अफरोज अत्तार

26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या कामगार शेतकरी विरोधी धोरण वाढते खाजगीकरण च्या विरोधात सिटू कामगार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी म्हणुन नगरपरिषद कार्यालयात निदर्शने

26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या कामगार शेतकरी विरोधी धोरण वाढते खाजगीकरण च्या विरोधात सिटू कामगार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी म्हणुन नगरपरिषद कार्यालयात निदर्शने –करुन मुख्याधिकारी डाॅ विजयकुमार मुंढे सो.प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र पाटील सो
यांना निवेदन देण्यात आले या वेळी काॅ रामदास पगारे. काॅ किशोर आहिरे. काॅ जाॅनी जाॅर्ज.काॅ विकास गायकवाड. काॅ सुभाष केदारे. काॅ. अरुण दरगुडे. काॅ हाजी असलम शेख. काॅ अनिल आहिरे. काॅ मनोज फटांगळे.काॅ.जुबेर पटेल.काॅ उमेश सोनवणे काॅ.रविंद्र वागले.काॅ. संगीता निकाळे ज्योती गवळी.संध्या जोशी. प्रदीप कासार.महेमूद शेख. रमेश बोरसे. संतोष सोनवणे. प्रदीप देशमुख. सुखदेव लोणारी.अनंत पगारे. रविंद्र मढे.इत्यादी विविध विभागातील कामगार बंधू भगिनींनी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close