आपला जिल्हा

भारती धिगान (प्रतिनिधी) नाशिक मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर साहेब(GM) मुंबई डिसेंबर 2020मध्ये इन्स्पेक्शन करण्यासाठी त्यांच्या टीम सोबत येणार

भारती धिगान (प्रतिनिधी) नाशिक मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर साहेब(GM) मुंबई डिसेंबर 2020मध्ये इन्स्पेक्शन करण्यासाठी त्यांच्या टीम सोबत येणार

 

आहे. यासाठी मध्य रेल्वे भुसावल डिविजन चे डीआरएम त्यांचे सहयोगी अधिकाऱ्यांची संपूर्णपणे झोप उडालेली असल्याचे समजते. नाशिक येथील गोदावरी ब्रिजवर त्यांचे इन्स्पेक्शन असल्याने संपूर्ण ब्रिजचे नव्याने कामाची सुरुवात झालेली आहे. जसे ब्रिज चैनल बदलणे, जुने रेल बदलून नवीन टाकते, ब्रिज परिसरात स्वच्छता करणे, कलर करणे, इत्यादी कामे सुरू झाले आहेत. या कामासाठी भुसावल डिव्हिजनचे मुर्तीजापुर, बोदवड, अमरावती, शेगाव इत्यादी रेल कर्मचारी पाचारण करण्यात आलेले आहे. नाशिकचे सिन्नर सेक्शन इंजिनिअर श्री मनोज निराला, पंकज कुमार, रजनीश, आर्या साहेब यांची संपूर्ण टिम रात्र दिवस या कामात व्यस्त असल्याचे समजते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close