क्राईम

पॉलपनि संजयकुमार सोने) निक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांची यशसस्वि कामगीरी

येवला येथील आनंद नगर भागात अवैध्य तलवारी सठा जप्त

पो.नि संजयकुमार सोने)स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण

येवला येथील आनंद नगर भागात अवैध्य तलवारी सठा जप्त ,शहरात अजुन काय? याकडे नागरीकांचे लक्ष…

गुन्हा हद्द:६ शहर पोलीस ठाणे. दि.२४/११/२०२०.

मा.पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस ठाणे.

 

रिपोर्ट:- पोउपनि/संजयकुमार सोने, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण.

मा. पोलीस निरिक्षक साो यांच्या आदेशाने आज दि.२३/११/२०२० रोजी मी तसेच पोउपनि/संजयकुमार सोने, पोहवा/१२५२ नंदु काळे, पोना/२४५७ विश्वनाथ काकड,पोना/३४० सागर काकड, पोशि/ २११० कुणाल मोरे, असे येवला शहर परीसरात पेट्रोलींग करीत असतांना १८.३० वाजता मा.पोउपनि/सोने यांना अक्षय श्रीकांत पाठक रा. आनंद नगर विधुर रोड येवला ता. येवला जि.नाशिक याचे कब्जात शस्त्र (तलवार) असुन आता लगेच छापा टाकल्यास मिळुन येइल अशी गोपनिय माहीती मिळाली त्यानुसार पोलीस स्टॉप व पंचसह अक्षय श्रीकांत पाठक यांच्या घरी छापा टाकला असता घरातील किचन रूम मधील माळयावर दोन तलवारी मॅन सह मिळुन आल्या त्याचे वर्णन पुढील प्रमाणे

१)१०००/- रू किवी २ फुट ३ इंच लाबीची १.५ इंच रूदीची निळसर लेदर कवर असलेली लाकडी म्यान टोकास निमुळते व वक होत गेलेली त्यात एक लोखंडी १ फुट ११ इंच लांबीची टोकदार पाते असलेली टोकास निमुळते व वक्र होत गेलेली लोखंडी तलवार त्यास ४.५ इंच लाबीचे लोखंडी गाईची लाकडी मुठ नटाने बसवलेली.

२)२०००/- रू किची २ फुट ११ इंच लाबीची १.५ इंच रूदीवी स्टीलचे कवर असलेली म्यान टोकास निमुळते व वक होत गेलेली त्यास २ रिंगा असलेली त्यात एक स्टीलची २ फूट ७ इंच लांबीची टोकदार पाते असलेली टोकास निमुळते व वक होत गेलेली स्टीलवी तलवार त्यास ६ इंच लाबीचे पितळी गाई असलेली लेदरचे डिझाइन असलेली मुठ नटाने बसवलेली

३०००/-रू प्रमाणे

वरिल वर्णनावा माल पंचासमक्ष जप्त करून पंच व पोलीसांच्या सहीने सिल केला अक्षय यांस वरिल तलवारी कोटुन आणल्या हया बाबत तपास करता वरिल दोन्ही तलवारी माझ्या वडिलांनी खुप दिवसापुर्वी घरी आणून ठेवले होते सध्या ते मयत आहे त्यामुळे त्या तलवारी माझ्या घरी आहेत असे सांगीतले म्हणून तो अवैधरित्या परवाना नसतांना बाळगलेला असतांना मिळुन आला म्हणुन त्यास अटक पुर्व मेडीकल करून फिर्याद, पंचनामा, मुददेमाल सह हजर केले अयुन त्याच्यावर पुढील योग्य ती कारवाई होणेस विनंती आहे.

पोलिस ठाणे असलेदार येवला शहर पो.ठाणे

(पोनि संजयकुमार सोने) निक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण वरीष्ट  अधिकारी यांचे आदेशाने पुढील तपास चालु आहेत असे

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close