ताज्या घडामोडी

कॉग्रेस इंटक मुख्यअध्यक्ष प्रेम कुमार गोयल याच्या आधिपत्याखाली मुंबई येथे युनियणच्या पदाधिकाऱ्याच्या उपसतीथीत वाल्मीकी समाजाच्या व . देशभर,सफाई कर्मचाऱ्याच्या हितार्थ महत्वपुर्ण बैठक

राष्ट्रीय सफाई मजदुर अध्यक्ष श्री गोयल व तालुका अध्यक्ष दयानंद वाल्मीकी यांनी सुचना देवून नुतन उमेद्वाराची नेमणुक करण्यात आली

अफरोझ अत्तार 

मुबंई राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेस इंटक मुख्यअध्यक्ष प्रेम कुमार गोयल याच्या आधिपत्याखाली मुंबई येथे युनियणच्या पदाधिकाऱ्याच्या उपसतीथीत वाल्मीकी समाजाच्या व . देशभरमुबंई राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेस इंटक मुख्यअध्यक्ष प्रेम कुमार गोयल याच्या आधिपत्याखाली मुंबई येथे युनियणच्या पदाधिकाऱ्याच्या उपसतीथीत वाल्मीकी समाजाच्या व . देशभर,सफाई कर्मचाऱ्याच्या हितार्थ महत्वपुर्ण बैठक घेऊन पुढिल प्रमाणे लवकरच र्निणय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सफाई मजदुर अध्यक्ष श्री गोयल व तालुका अध्यक्ष दयानंद वाल्मीकी यांनी सुचना देवून नुतन उमेद्वाराची नेमणुक करण्यात आली यावेळी नविनकुमार शिलवंत मुबई अध्यक्ष , सुरेश जाधव मुंबई उपाध्यक्ष , अरुन गायकवाङ,महासचीव, किरण झाल्टे , जन सेक्रेट्री, अण्णासाहेब सोनवणे , कोषा अध्यक्ष , सौ संगिता दयानंद वाल्मीकी , सुमीत्रा पारचे व मोठया संखेने पदाधिकारी आणी सदस्य होतेर,सफाई कर्मचाऱ्याच्या हितार्थ महत्वपुर्ण बैठक घेऊन पुढिल प्रमाणे लवकरच र्निणय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सफाई मजदुर अध्यक्ष श्री गोयल व तालुका अध्यक्ष दयानंद वाल्मीकी यांनी सुचना देवून नुतन उमेद्वाराची नेमणुक करण्यात आली यावेळी नविनकुमार शिलवंत मुबई अध्यक्ष , सुरेश जाधव मुंबई उपाध्यक्ष , अरुन गायकवाङ,महासचीव, किरण झाल्टे , जन सेक्रेट्री, अण्णासाहेब सोनवणे , कोषा अध्यक्ष , सौ संगिता दयानंद वाल्मीकी , सुमीत्रा पारचे व मोठया संखेने पदाधिकारी आणी सदस्य होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close