ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ तर्फे उपोषण

नागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ तर्फे उपोषण करण्यात आले या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ विभागीय अध्यक्ष शिवनाथ माळी नाशिक जिल्हाध्यक्ष धीरज परदेशी पत्रकार सलीम भाई काझी व असंख्य आदिवासी तसेच सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे मदारी समाजाला गेल्या अनेक वर्षापासून लाईट ची व्यवस्था झालेली नाही त्यांना घरकुल मिळालेले नाही या संबंधात या संघटनेचे पदाधिकारी यांनी सावरगाव येथे जाऊन त्या ठिकाणी मदारी समाजाबरोबर चर्चा केली आणि त्यांना आश्वासन देण्यात आले की ही अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ आपल्यासोबत आहेमु.झोपडी पाडाा अदीवासी वसाहत पो.बलेेगाव ता.येवला,बल्हेगाव ग्रा.पंचायत परीसरातील गट नंबर६७/१/३ अदीवासी अवास योजनेच्या प्रतिक्षेत माञ शासनाचे दुर्लक्ष,अधिकारी सुस्तगटविकास अधिकारीव ग्रामसेवक लक्ष देत नाही ,जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन सुद्धा दखल घेत नाही तहसीलदार प्रमोद हिले साहेब यांनी प्रत्यक्ष पाहनी आम्ही पेरत कसत असलेली शेत जमीनीवर पीक पेरे लावावे व प्रत्यक्ष पाहनी करुन अहवाल सादर करावा …ञस्त भिल्ल अदीवासी समाजाची मागनी

येवला शहरापासुन जवळच  असलेले  बल्हेगाव  या शिवारात पडीत जमीनीवर अदीवासी समाज ५० वर्षापासुन पुवापार वडीलोपार्जीत निवारा करुन राहत आहेत , यांचे मुलभुत सुविधा कडे ग्रामसेवक गटविकास अधिकारी ,तहसिलदार ,जिल्हाधिकारी ,व शासन प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही मुलभुत अधिकार व नागरी सुविधा पासुन वंचित असलेली भील्व समाजाची वस्ती आज पर्यन्त वंचीत आहेत   .ग्रामिण अवास योजनेतुन या नागरीकांना आहे त्याच जमिनीवर स्व हक्काचे घरकुल अवास  शासनाने देने हा त्यांचा अधिकार आहेत  परंतु धन दांडगे राजकिय मातब्बरांचा सदर जमीनीवर कब्जा करण्याचे शड यंञ आहेत म्हणुनच या गोर गरीब भिल्ल समाजावर अन्याय होत आहेत ,सदर जमीनी बाबत न्यायालयीन निर्णय सुद्धा भिल्ल समाजाचे नागरीक यांचे  बाजुने न्याय मिळाला आहेत ,तरीसुद्धा  आज रोजी भिल्ल समाजाचे नागरीकांना  पाणी ,नाहीत,विद्युत पुरवठा नाहीत  कुठल्याही प्रकारची अरोग्य सुविधा वैद्यकीय यंञना त्याच्या पर्यन्त पोहचत नाहीत ,सदर नागरीकांना रेशन कार्ड नाहीत शासनाचे तहसिल दार यांनी त्वरीत चौकशी करुन आहे त्या ठीकाणी राषन कार्ड देण्याची तरतुद करावी असीपेक्षा संबधीत येवला तहसिल दार साहेब यांचे कडे १० वर्षापासुन  करत आहेत परंतु सदर चे गोर गरीब जनतेची गराहणी कोणी ऐकत नाहीत  किमान नामदार भुजबळ साहेबांनी स्वताहा दखल घेउन भिल्ल समाजास न्याय द्यावा व गट नंबर ६७/१/३ मध्येच आहे त्या ठीकाणी सर्व मुल भुत सुविधा शासनाने द्याव्यात असे अदेश पालंकमंञी महोदय यांचे कडुन अपेक्षीत असल्याचे मत व्याक्त केले नाना बारकु अहीरे ,श्रावण हिरामण सोनवणे,संतोष नाना अहीरे,शकुंतला वामन मोरे ,वामन विठल मोरे,काशीनाथ कुशीनाथ मोरे,वच्छाबाई,काशीनाथ मोरे,झेलाबाई काशीनाथ मोरे,अनिल काशीनाथ मोरे सुनिल रुपचंद गागुर्डे,सीनिल बारकु निकम  आदी  यशवंतराव चव्हान मुक्त वसाहत योजना तालुक्यात राबविण्यात येणे बाबत जिल्हाधिकारी रामदास खेडकर साहेब  ०४जुलै २०१६ पासुन मागणी चा पाठपुरावा सुरु आहेत  परंतु गोरगरीबांचा कैवारी कोन ?  नागरीकांना अपेक्षा आहेत की भुजबळ साहेबांचे वाढ दिवसा निमित्य अम्हाला न्याय  देण्यासाठी कोनी पुढे येउन अम्हाला मदतीचा हात  मिळेल का असी अपेक्षा तळमळीणे  भावना व्याक्त केल्या होत्या तरी सुद्धा आमच्या पर्यन्त कोनी न्याय देण्यासाठी आले नाही म्हणुन उपोषन करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला पंचायत समीती येवला येथे उपोषण सुरु केले अस्ता पंचायत समीती येवला चे उपासभापथी मा.भाउसाहेब गरुड यांचे मध्यस्तीने चर्चा झाली यात ग्रामविकास अधिकारी ए.ए .शेख साहेबानी सांगीतले की सदर जागा ही गायरान नाहीत खाजगी अतीकक्रमीत जमीनीवर सौचालय किंवा ईतर मुलभुत सुविधा अदिवासी बांधव यांना देता येनार नाहीत अदी विषया वर चर्चा करुन तहसिल दार साहेब यांचे कडे संपर्क साधुन मागनी करावी असे मार्गदर्शन करण्पात आले आहेत उपोषण सोडण्यात आले या प्रसंगी शरद रावळ ,धिरज परदेसी आहेत ……ञस्त भिलसमाज  चेे वतीने नाना बारकु अहीरे  गट नंबर सर्वेनंबर 67/1/3   बल्हेेगाव शिवार येवला जिि.नाशिक ॅमोबाईल नंबर  :-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close