ताज्या घडामोडी

नाशिक शहरात किंवा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे जनता कर्फ्यू किंवा नव्याने कुठलेही निर्बंध प्रशासनाने अद्याप लागू केलेले नाहीत.* त्यामुळे हे सर्व मेसेज खोडसाळपणाने पसरविण्यात आलेले आहेत.पोलीस आयुक्तांनी सांगितले

कपील कट्यारे नाशिक

*कपील कट्यारे नाशिक

नाशिक शहरात किंवा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे जनता कर्फ्यू किंवा नव्याने कुठलेही निर्बंध प्रशासनाने अद्याप लागू केलेले नाहीत.* त्यामुळे हे सर्व मेसेज खोडसाळपणाने पसरविण्यात आलेले आहेत.पोलीस आयुक्तांनी सांगितले *जे कुणी अशा अफवा पसरवत असतील त्यांना शोधून लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे समजते*. अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला आले असतील तर ते कृपया कुणालाही फॉरवर्ड करू नका आणि अफवा पसरवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

p

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close