ताज्या घडामोडी

*कु. रिया संतोष पवार या वधूस* *आर्थिक मदत.* भारती धिगान( प्रतिनिधी)

*कु. रिया संतोष पवार या वधूस* *आर्थिक मदत.*

भारती धिगान( प्रतिनिधी)

अखिल भारतीय श्री वाल्मीकि नवयुवक संघाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्री विनोद कजानिया व त्यांची पत्नी लीना काजानिया श्री विठ्ठल सातपुते (ब्लॉक अध्यक्ष108) विनोद कजानिया यांच्या 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुमारी रिया संतोष पवार हीस बंद पाकीट मध्ये आर्थिक सहायता केली. विनोद कजानिया हे संघाचे उत्कृष्ट कार्यकर्ता असून समाजातील दुर्बल घटकांना नेहमी मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांच्या या समाज सेवेबद्दल पवार परिवाराकडून तसेच ब्लॉक कमिटीकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close