ताज्या घडामोडी

पुरणगाव येथील प्रगतशील शेतकरी #रामदासभाऊ ठोंबरे व #शिवनाथभाऊ ठोंबरे यांच्या शेड-नेटमध्ये शिमला मिरची या पिकाची कुणालभाउ दराडे यांचेकडुन पाहणी

पुरणगाव येथील प्रगतशील शेतकरी #रामदासभाऊ ठोंबरे व #शिवनाथभाऊ ठोंबरे यांच्या शेड-नेटमध्ये शिमला मिरची या पिकाची कुणालभाउ दराडे यांचेकडुन पाहणी

येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रगतशील शेतकरी #रामदासभाऊ ठोंबरे व #शिवनाथभाऊ ठोंबरे यांच्या शेड-नेटमध्ये शिमला मिरची या पिकाची पाहणी केली आणि गांडूळ खत प्रयोगाची पाहणी केली. शिमला मिरची या पिकाविषयी पूर्ण पीक पद्धतीचा आढावा घेतला. हेच शेतकरी प्रयोगशील आहे, मी या दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना देखील असेच मार्गदर्शन करावयास सांगितले. असे पीक कसे घ्यायचे यासंदर्भात मार्गदर्शन करावे यासाठी सांगितले. या दोन प्रगतशील शेतकऱ्यांनी जो

यशस्वीरित्या प्रकल्प सादर केला त्यासाठी  युवा नेते मा.कुणाल भाउ नरेंद्र दराडे यांनी शेतकरींना  भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close