ताज्या घडामोडी

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची आज नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथेभुजबळ यांची घेतली भेट

*कपील कट्यारे नाशिक

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची आज नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे भेट घेऊन नाशिक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पोस्ट कोविड या उपक्रमाचे निमंत्रण दिले.

 

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची आज नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे भेट घेऊन नाशिक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पोस्ट कोविड या उपक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व परिसरातील कोविडची स्थिती व कायदा सुव्यवस्था याबाबत चर्चा करत आढावा घेतला.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close