ताज्या घडामोडी

भारती धिगान (प्रतिनिधी):- नाशिक रेल्वे चाईल्ड लाईन नासिक रोड कडून बालदिन सप्ताह साजरा

रेल्वे चाईल्ड लाईन नासिक रोड कडून बालदिन सप्ताह साजरा

 रेल्वे चाईल्ड लाईन नासिक रोड कडून बालदिन सप्ताह साजरा

 

 नाशिक रेल्वे चाईल्ड लाईन नासिक रोड कडून बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथील सिन्नर फाटा जुनी रेल्वे कॉलनी येथे हा साजरा नुकताच करण्यात आला. यामध्ये हरवलेली मुले, मुलावर होणारे अत्याचार, पळून गेलेली मुले अशा मुलांसाठी भात्यातील कुठल्याही फोन नंबर वरून 1098 या क्रमांकावर विनामूल्य कॉल करून मदत मिळू शकतात. व इतर बालकांना मदत ही करू शकतात. असे यावेळी रेल्वे चाईल्ड लाईनचे शिक्षिका यांनी आवाहन केले. तसेच कॉलनीतील मुले-मुली व त्यांना चाईल्ड लाईन ची संपूर्ण माहिती देण्यात आली. व प्रत्येक मुला-मुलींना चिप्स फरसान वाटप करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close