ताज्या घडामोडी

दोनशे आदिवासींची कुटुंबांची दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाली गोड

येवल्यात खटपट युवा मंच तर्फे "एक वस्त्र मोलाचे" व "एक करंजी मोलाची नाविन्यपूर्ण उपक्रम,

दोनशे आदिवासींची कुटुंबांची दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाली गोड

येवल्यात खटपट युवा मंच तर्फे “एक वस्त्र मोलाचे” व “एक करंजी मोलाची नाविन्यपूर्ण उपक्रम,

जसे आपन म्हनतो खटपट करनारा मानुस रिकामा कधीच राहत राहतच नाहीत ..तसेच आपल्या घरात खटपट करनारा मानुस असला तर अख्या कुटुंबाची प्रगती होते व अख्याााााघराचे लोक गटपटी असलेतर अख्या मोहला खटपटी बनतो व बनतो व मोहल्याती मोहल्या तील लोक खटपटी बनलेतर संपुर्ण शहर व परीसरास फायदा होतो त्यातलाच एक प्रकार येवला शहरात बघावयास मिळतो तो खटपट मंच च्या माध्यामातुन गरजु व असाहय्य लोकांची मदत करण्यात कुठहु तस्सुभर ही मागे नराहता निस्वार्थ जनसेवा करनारे व्याक्तिमत्वाचे दर्शन घडते येवला शहरातील खटपट मंच च्या कोटमगाव याञेतील मोफत चरण सेवा ते जनसेवा पर्यंत खटपट मंच कार्यशिल अस्ते तोच वसा यंदा दिवाळीतही ही जनसेवा हीच ईश्वर सेवा चा वरदान खटपटमंच च्या कार्यातुन अदिवासी बांधव ही वंचीत राहीले नाहीत यांचे कौतुक महाराष्ट्राच्या काण्याकोप-या पर्यन्त खटपट मंच चे नाव किर्तीवंत कार्यातुन खटपट मंच नावारुप आहेत वृृक्ष आहेत त्याचे फळे सर्वाना मिळतात

आनंदाचा तोटा नसलेला दिवाळी सण साजरा करायचा सगळेजण आपापल्या परिने बेत आखतात. परंतु आपल्या बरोबरच समाजातील दिनदुबळ्यांची दिवाळी कशी असते याचा विचार प्रत्येकाच्या मनात येतोच असे नाही. मात्र येवला येथील स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच नफै अध्यक्ष मुकेश लचके यांचे “कलासाध्या निवासस्थानी वस्त्र व फराळाचे संकलन केंद्र उभारले. सलग तीन दिवस शहरातील नागरिक, तसेच कापड दुकानदार व दानशुर व्यक्ती शित्तलकला पैठणीचे संचालक दिलोप पावटेकर, सोनी पठणीचे मालक श्रीनिवास

https://play.google.com/store/apps/details?id=com.policetimes.Smtech अॅप डाउन लोड करा

सोनी, प्रसिध्द कापड व्यापारी सोमनाथशेठ हाबडे, जयत पेटकर, विकास गायकवाड, जगदीश हाबडे, कैलास बकरे, विजय हाबडे, पुष्पाबाई सोनवणे, कृष्णा फरसाण कैलास बकरे, महेश गंगापुरकर यांनी वस्त्र व फराळाचे तसेच संनिटायझर व मास्क देऊन सहकार्य केले एक वस्त्र मोलाचे व एक करंजी मोलाची” ह्या उपक्रमात विविध प्रकारचे कपडे त्यात महिलांसाठी साड्या, लहान मुलासाठी कपडे, फराळाचे पदार्ध असे विविध प्रकारच्या चीजवस्तू मोठ्या प्रमाणात जमा करून तब्बल दोनशे आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड केली.

येवला।

नाशिक जिल्ह्यात गाजलेला उपक्रम एक करंजी मोलाची या खटपट युवा मंच तर्फे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे हे ११ वे वर्ष असून यंदाही हा उपक्रम कौतुकाचा मानकरी ठरला. येवला तालुक्यातील सायगांव फाटा परिसरात झपडपट्टीत (सेंदवा, मध्य प्रदेश येथील) सुमारे दोनशे आदिवासी कष्टकरी कुटुंबांना या उपक्रमाचा लाभा झाला. सदर उपक्रमामध्ये खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचा फराळ पिशव्यांमध्ये सिलबंद करून त्याचे पकेट केले तसेच वस्त्रांची विगतवारी करून ते सध्दा पंकीग करून वाटप करण्यात आले. खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सामाजसेवेचे भान ठेवन दिपावलोचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी धडपड मंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके (सर) खटपट युवा मंचचे अध्यक्ष व आयोजक मुकेश लचके. प्रा.दत्तात्रय नागडेकर, पुरुषोत्तम रहाणे, आबा सुकासे, वरद लचके, संजय जेजुरकर, कृष्णा जेजुरकर, शरद कांबळे, दत्ता देशमुख, ज्ञानेश्वर कांबळे, गुलाब बदासे सेंदवा, राम तुपसाखरे, गोकुळ गांगुर्डे, श्रीकांत खंदारे, अमोल लचके यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत होते. सायगाव येथील ग्रामस्थांनी या नाविण्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल आभार मानून खटपट युवा मंचला धन्यवाद दिले.

सामाजिक बांधिलकीची जाणीव

“विविध सामाजिक उपक्रम राबवित असतांना आपण दिवाळीचा आनंद लुटतो. पण या आदिवासी कष्टकरी बांधवांकरिता दरवर्षी दिपावली निमित्त एक वस्त्र मोलाचे” हा सामाजिक बांधीलकीतील उपक्रम राबविला जातो. नाविन्यपुर्ण उपक्रताचे हे २२ वे वर्ष आहे. सेवेत आम्हाला जो आनंद मिळाला तो शब्दांवाटे येवलेकरांचेही भरभरून सहकार्य मिळाले.” मुकेश लचके अध्यक्ष खटपट युवा मंच

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close