ताज्या घडामोडी

तुम्हीं आज आहात उदया नस्नार,ही लावलेली आग कोन विझवनार ???

मुजिब काझी बीड

बाबासाहेब पुरंदरे यांचा मला अपमान करायचा नाही,no, never,ते वयोवृद्ध आहेत,पण त्यांनी जो काल्पनिक इतिहास लिहिला आणि भारतीय समाजात कधी न संपनारी दुही चे बीजारोपण केले,एक मुसलमान म्हणून मी हे पाहिलेल आहे,माझ्या बालपणी जेंव्हा शिवजयंती वह्याची तेव्हा एक अनामिक भीती वाटायची,पण जेंव्हा मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड स्थापन झाले,जय जिजाऊ, जय शिवराय दुमदुमल, मी स्वतः शिव व्याख्याता झालो,शिव जयंती साजरी करतो, अभिमानाने बोलतो,असा राजा होने नाही.पण बाबासाहेब, आपण अस करायला नको होत, मुस्लिमानां शत्रु दाखवून तुम्ही देशाच खुप कधी न भरून येणार नुकसान केल.तुम्हीं आज आहात उदया नस्नार,ही लावलेली आग कोन विझवनार ???

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close