ताज्या घडामोडी

येथिल गेल्या वर्षापासुन पूल वाहुण गेलेला असुन नागरीकांच्या मोठी गैरसोई होत असल्याची तक्रार

अफरोज अत्तार

येथिल गेल्या वर्षापासुन फुल वाहुण गेलेला असुन नागरीकांच्या मोठी गैरसोई होत असल्याची तक्रार

मनमाड प्रतिनिधी मनमाड इदगाह वाल्मीकी नगर येथिल गेल्या वर्षापासुन पूल वाहुण गेलेला असुन नागरीकांच्या मोठी गैरसोई होत असल्याची तक्रारहवाशीनी केली आहे सदर १ नोव्हेबरं. २०१९ पाझण नदीला मोठा पुर आला असता इदगाह येथिल पादचारी पुल वाहुन गेला होता वर्ष उलटुन ही पुलाची उभारणी नाही जनता त्रस्त परीणामी नागरीकांनी ये जा करण्यात मोठी अडचण येत होती वाल्मीकी समाजाचे चौधरी सतीश बहोत , सतिश चावरिया, व अशोक बहोत यांनी वारंवार, वार्डातील नगर सेवक् याच्याशी संपर्क साधला देखील दुर्लक्ष करीत असल्याचे समझले जाते पहाता ४ नोव्हेंबंर अमरण उपोषणाच्या दखल घेऊन संध्याचे इदगा वाल्मीकी नगर नागरिकांना ये , .,, जा करण्यासाठी तात्पुत्या स्वरुपाचे , पुलाचे कामकरण्याची सुरूवात केले असल्याचे चित्रं धिंगान यांनी दर्शवलं आहेत
मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close