सांस्कृतिक

हाजी अलमगीर शेख यांच्याकडुन अॅडवोकेट मा.जब्बार शेख यांचा सत्कार

*हाजी अलमगीर शेख यांच्याकडुन अॅडवोकेट मा.जब्बार शेख यांचा सत्कार

💐💐!!!…..हार्दिक अभिनंदन….!!!💐💐* *आमचे मित्र जब्बार शेख यांनी वकील ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचा सामाजिक कार्यकर्ते व येवला एज्युकेशन अँण्ड वेल्फेअर सोसायटीचे सेक्रेटरी आलमगीर शेख यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.* *या प्रंसगी पत्रकार अय्युब शाह, मा. नगराध्यक्ष हुसेन शेख, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर शेख, हज कमेटी जिल्हा सेक्रेटरी नसीर शेख आदी.* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close