कृषीताज्या घडामोडी

दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कुठल्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया पार पडणार नसून आठ दिवस बाजार समित्या बंद राहणार आहे

*कपील कट्यारे नाशिक

दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कुठल्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया पार पडणार नसून आठ दिवस बाजार समित्या बंद राहणार आहे*.

 

दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कुठल्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया पार पडणार नसून आठ दिवस बाजार समित्या बंद राहणार आहे*. मात्र, बाजारसमित्यांचे प्रशासकीय कामकाज पूर्णवेळ सुरु राहणार असून नागरिकांना प्रशासकीय कामाबाबत बाजारसमितीमध्ये येण्याची मुभा असणार आहे. व्यापाऱ्यांकडे असलेले मनुष्यबळ दिवाळीनिमित्त आपापल्या गावी जात असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात लिलाव होऊ शकत नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सर्व प्रकारचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. आज १२ पुढील आठवड्यात १९ पर्यंत सर्वच बाजार समित्यामध्ये लिलाव प्रक्रिया बंद असेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close