आरोग्य व शिक्षणकृषीक्रीडा व मनोरंजनदेशविदेशराजकीयसांस्कृतिक
Trending

सर्व पोलीस टाईम्स न्युज पञकार व परिवार दिपावली आनंदाची जावो ही सदिच्छा

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो;
पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. गाईच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
*आपणा सर्वाना वसुबारसच्या मनपूर्वक शुभेच्छा !🙏🏻🙏पोलीस टाईम्स न्युज संपादक शातांरामभाऊ दुनबळे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,कार्यकारी संपादक ङाॅ राजेश साळुंके ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,मुख्य संपादक काझी सलिम ✍️✍️✍️✍️✍️व.सर्व पोलीस टाईम्स न्युज पञकार व परिवार पा वाचक मिञ दिपावली आनंदाची जावो ही सदिच्छा 👏👏 9850140788 /9422154070

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close