ताज्या घडामोडी

निफाड प्रतिनिधी:- विजय केदार यास कडून* कायदा सुव्यवस्था बिघडली महिन्यात ६९ हाणामारीचे गुन्हा ३ खून

*निफाड प्रतिनिधी:- विजय केदार यास कडून* कायदा सुव्यवस्था बिघडली महिन्यात ६९ हाणामारीचे गुन्हा ३ खून

नाशिक शहर व परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस यंत्रणेची पकड सैल होत असल्याचे दिसून येते हाणामारीच्या वाढत्या घटना, प्राणघातक हल्ले बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि खुनाच्या घटना यावरून निदर्शनास येते ,१ ऑक्टोंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ६९ हाणामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले यात ३ खून व ७ प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा समावेश आहे या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येते

शहर पोलिस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यातील दाखील गुन्ह्यांची आकडेवारी,
परिमंडळ २ मधील नासिक रोड १०, उपनगर १०, देवळाली कॅम्प २, अंबड ८, इंदिरा नगर ३, सातपूर ३ व परिमंडळ १ मधील म्हसरुळ २ मुंबई नाका ७, भद्रकाली ९, आडगाव ३, गंगापूर ६, सरकार वाडा १ असून गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे यात ३ घटना खुनाच्या आहेत नाशिकरोड पोलीस ठाण्यात सर्वात अधिक गुन्हे नोंद आहेत यावरून पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक कमी झाल आहे, अंबड पोलिस ठाण्यात हद्दीतील रस्त्यावरील गुन्हे वाढले आहे
सर्वसामान्य लोकांकडून पोलीस कमिशनर दीपक पांडे यांच्याकडून शहरामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था चांगली व भयमुक्त दहशत मधून नाशिक शहर मुक्त होईल अशी अपेक्षा नाशिककर पोलीस कमिशनर साहेबांनी करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककरांच्या मन मध्ये अपेक्षा

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close