ताज्या घडामोडी

गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई*

गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई*

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

मनमाड नगर परिषदेचे आरोग्य प्रभाग क्रमांक ०४ मध्ये स्वच्छता मोहीम मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजयकुमार मुंडे , नगरसेवक, लियाकंतशेख, व प्रभाग प्रमुख मटरूलाल चुनियाण,यांच्या अधिपत्याखाली मनमाड बॅथल चर्च परिसरातील पहाणी दो्ऱ्या व भारत स्वच्छता अभियान अंर्तगत वार्डात सफाई मोहीम राबविण्यात आली मुख्याधिकारी डॉ मुंडे व नगरसेवक लियाकत शेख यांनी ठिकाणी पहाणी केली असुन गैरहजर कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही देखील. नियमानुसार कठोर कारवाही करण्यात येईल असे स्पष्ट सुचना केल्या

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close