क्राईम

कर्ज मंजुरीच्या कागदपत्र चा दुरुपयोग करून मोबाईल विक्री करणारी टोळी जेरबंद*—–

  • *

    कर्ज मंजुरीच्या कागदपत्र चा दुरुपयोग करून मोबाईल विक्री करणारी टोळी जेरबंद*——-————

    निफाड प्रतिनिधी :- विजय केदारे ———-———————- कर्ज मंजुरी करून देण्यासाठी लोकांकडून दस्तावेज घेऊन त्यांच्या नावावर परस्पर मोबाइल खरेदी करून ते मोबाईल फोन विक्री करून करणारी टोळी जेरबंद सदरील कामगिरी युनिट १ गुन्हे शोध पथक यांनी पोलीस कमिशनर दीपक पांडेय पोलीस उपयुक्त संग्राम सिंह निशाणदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने पुढील तपास केला

    पुढील तपास गुन्हा शाखा १ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ खैरनार रघुनाथ शेगर रवींद्र बागुल विशाल देवरे गणेश वडजे मुक्तार शेख विशाल काठे यांनी ही कारवाई केली

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close