राजकीय

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, येवला शहर व तालुका शाखा तर्फे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे सतिशभाऊ केदारे यांची झोनल सचिव पदी बहुमताने निवड

¨स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, येवला शहर व तालुका शाखा तर्फे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे सतिशभाऊ केदारे यांची झोनल सचिव पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई आहिरे,( तालुकाध्यक्ष, येवला महिला आघाडी स्वरिप),डॉ.सुरेश कांबळे, संजय भालेराव (अध्यक्ष, मनमाड शहर ,स्वरिप),विजय घोडेराव, (कार्याध्यक्ष, येवला तालुका ,स्वरिप), आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र पगारे (येवला तालुकाध्यक्ष ,स्वरिप )हे होते.मान्यवराच्या हस्ते सतिष भाऊ केदारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महेंद्र पगारे, महेंद्र खळे,सतिशभाऊ केदारे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन महेंद्र पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र खळे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन आकाश घोडेराव, रामभाऊ कोळगे,हमजाभाइ मसुंरी, वसंत घोडेस्वार, विजय पगारे, गणेश जाधव, संजय सोनवणे, विनोद त्रिभुवन, धनंजय गायकवाड, संदिप खरे, संदिप भालेराव, साईनाथ गुंजाळ,वाल्मिक गायकवाड, राहुल गुंजाळ, समाधान गुंजाळ, राहुल गायकवाड, गायत्री गायकवाड आदी ने केले.येवला पत्रकार बंधुच्या वतीने संतोष गायकवाड व येवला शहर डॉक्टर असोसिएशन च्या वतीने डॉ.सुरेश कांबळे यांनी सतिष भाऊ केदारे यांचा सत्कार करण्यात आला.oo

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close