ताज्या घडामोडी

.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील तथा आजूबाजूला झालेल्या दुरावस्थे बाबत.प्रशासनास निवेदन

ȳनगरपरिषद येवले, यांचे कडे .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील तथा आजूबाजूला झालेल्या दुरावस्थे बाबत. निवेेदन सादर

दिनांक: 2।।। 2020

विषय:-विंचूर चौफुली(येवला) येथील परमपूज्य बोधीसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील तथा आजूबाजूला झालेल्या दुरावस्थे बाबत.

महोदय, नगर पालीका प्रशासनास एका निवेदनाद्वारे म विषयान्वये लेखी निवेदन सादर की. येवला हा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने जगाच्या इतिहासात अजरामर झालेला तालुका असून त्याच ठिकाणी या महामानवाच्या पुतळ्याची दुरवस्था पहावयास मिळते हि फार मोठी शोकांतिका आहे. वर्षानुवर्ष पासून आबेडकरी जनता हि विंचूर चौफुली समोरील अतिक्रमणाबाबत समोरील लागणाऱ्या हातमाझ्या तसेच समोरील दुरावस्तेबाबत आपणास वेळोवेळी निवेदन देऊन देखील आपण कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नसून त्याबाबत आंबेडकरी जनतेमध्ये तीन संतापाची लाट असून विंचूर चौफुली समोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसवावे. आजूबाजूला गेट बसविण्यात यावे. तसेच समोर लागणार्या हात गाड्या कायम स्वरूपी हटविण्यात याव्यात, नाहीतर ऑल इंडिया पॅथर सेना तीव्र आंदौलन करेन, याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावीत अन्यथा पथर स्टाईलने व पंथर दणक्याने अतिक्रमण हटविण्यात येईल. कळावे. असे करण संसारे व रिपाई चे पदाधिकारी तथा अंबेडकर प्रेमी नागरीकांचे वतीने मागणी करण्यात आले आहे

Clerk Kat Yeola Municipal Councu

Received ata 3/112920 निवेदक

करण रणजित संसारे

येवला तालुका अध्यक्ष,

(ऑल इंडिया पँथर सेना)À

का आया युवा लक्ष हर्षभर्ट बालर तेज ठोंबरे 1.D-BaiVishen’s To A tmfund

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close