ताज्या घडामोडी

मनमाड शहरात महर्षी वालमिकी जयंती विविध ठीकाणी उत्साहात साजरी

अफरोझ अत्तार मनमाड

मनमाड शहरात महर्षी वालमिकी जयंती विविध ठीकाणी उत्साहात साजरी

मनमाड प्रतिनिधी . मनमाड इदगाह वाल्मीकी नगर येथिल महर्षी. भगवान वाल्मीकी जंयती निमित्ताने. इद्रपाल धिगांन, सुनिल सुकबीर , सुनिल मायर , राजु भय्या पवार यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकीचे प्रतिमेला पुष्पहार करून आरती भजन किर्तन करून अन्नदानाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले यावेळी गुलशन बगाडे , बिशनपाल धिगांन. तेजबीर पारचा, श्याम बहोत, मयुर बोरसे , शरदबहोत, राजु बगाडे , मटरू लाल चुनियाण , संजय चावरीया, राजेंद्र बहोत , सुरजभान मंगवाणा , भारत त्रिलोक विक्रात बहोत . शशीकांत धिगानं , आनंद लालुजी, शौकिन बेद, व मोठ्या संखेने वाल्मीकी भक्त उपसतीथ होते कार्यक्रमाचे सुत्रं संचालन इद्र पाल धिगान , सुनिल सिलेलान यांनी केले

 

मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजयकुमार मुंडे आरोग्य निरीक्षक प्रकाश दरवने , प्रभाग मुकादम , राजेंद्र धिगान . सतीश बहोत , सुरज चावरीया मटरूलाल चुनियाण मिथुन धिगांन , किशोर आहिरे यांच्या मार्गदर्शना खाली शहराच्या विविध वार्डामध्ये व प्रभागात भारत स्वच्छ अभियान अंर्तगत. आरोग्य क्रमांक १, २, ३ ,मध्ये सफाई अभियान राबविण्यात येत आहे यावेळी , सागर आहिरे , सुमेध आहिरे , प्रदिप धिगांन , सोहनलाल रोषण , शशीकात धिगाणं , सुरेद्र सिलेलान , विजय घुगे एकनाय कसबे , अमोल केदारे , रवींद्र जाधव आदी सह मोठ्या संखेने कर्मचारी उपस तीथ होते

 

 मनमाड प्रतिनिधी मनमाड ओम साई रामच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती निमित्ताने समाजीक कार्यकर्ते राजुभाई पवार , व सुनिल मायर यांच्या हस्ते महर्षी भगवान वाल्मीकीचे प्रतिमेले पुष्पहार अपर्ण करून अन्नदान करण्यात आले यावेळी राजेंद बहोत , संजय चावरीया , आशीश चावरीया , सुरज चुनियाण, मटरूलाल चुनियान , चद्रकांत भोसले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद चावरीया यानी केले

मनमाड प्रतिनिधी मनमाड ओम साई रामच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती निमित्ताने समाजीक कार्यकर्ते राजुभाई पवार , व सुनिल मायर यांच्या हस्ते महर्षी भगवान वाल्मीकीचे प्रतिमेले पुष्पहार अपर्ण करून अन्नदान करण्यात आले यावेळी राजेंद बहोत , संजय चावरीया , आशीश चावरीया , सुरज चुनियाण, मटरूलाल चुनियान , चद्रकांत भोसले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद चावरीया यानी केले

मनमाड प्रतिनिधी मनमाड महर्षी भगवान वाल्मीकी जयंती निमित्ताने रिपाब्ली एम्पलाईज फेडरेशनच्या व नगर परिषदेच्या वतीने महर्षी. प्र नाराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते भगवान वाल्मीकीचे प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून पुजन करण्यात आले यावेळी नाना जाधव , अशोक पाईक , मटरूलाल चुनियाण , किशोर आहिरे,बाबा दराडे व अन्य
[31/10, 3:26 pm] AFROJ RAFIK ATTAR POLICE TIMES MANMAD: मनमाड प्रतिनिधी भगवान महर्षी वाल्मीकी जयंती निमीताने वाल्मीकी समाजाचे कार्यकर्ते राजेंद्र कबुल , व कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान याच्या हस्ते महर्षी वाल्मीकी भगवानचे प्रतिमेचे पुष्पहार अपर्ण करून मिष्ठान वाटपाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले यावेळी शौकिन बेद , सतिश चावरीया , दिपक धिंगान , धिरज धिगांन, मिथुन धिंगान व अन्य
[01/11, 12:14 am] AFROJ RAFIK ATTAR POLICE TIMES MANMAD: ⏺️महर्षि वाल्मिकी जयंती मनमाड मध्ये उत्साहात साजरी⏺️

दिनांक.31.10.2020 रोजी मनमाड शहरांमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत वतीने रेल्वे स्टेशन वरती महाआरती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर प्रसंगी अखिल भारतीय महापंचायत शहराध्यक्ष शुभम पवार, आकाश उगले कार्याध्यक्ष आनंद चावरिया सहसचिव लकी ढीलोर, मिश्राजी, विकी पवार, गौतम पवार, सुमित खारारे, सारा साब (HI)तसेच महिला कार्यकर्त्या रत्ना चुनियान ,सुनीता पवार, संगीता सोदे ,संगीता धिंगान व इतर सर्व कार्यकर्ते सदर प्रसंगी उपस्थित होते महाआरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close