ताज्या घडामोडी

केंद्र सरकारचे शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची येवल्यात स्वाक्षरी मोहीम.*

स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

*स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी

*केंद्र सरकारचे शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची येवल्यात स्वाक्षरी मोहीम.*

येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
संपूर्ण देशात केंद्र सरकारने संसदेमध्ये घाईघाईने तीन कृषि विधेयक मंजूर करुन घेतली सदर विधेयकही ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी अशी आहे. तरी सदर विधेयके रद्द करण्यात यावी यासाठी संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास सह्या करुन विरोध दर्शविला. सदर स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अँड. डी.व्ही. कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अँड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी,शहर ज्कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, कैलास घोडेराव,नंदकुमार शिंदे दत्तात्रय चव्हाण, राजे आबासाहेब शिंदे, झेड. डब्ल्यू. ताडगे, मुसा शेख, गणेश डिकले, अमित पटणी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
संपूर्ण देशात केंद्र सरकारने संसदेमध्ये घाईघाईने तीन कृषि विधेयक मंजूर करुन घेतली सदर विधेयकही ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी अशी आहे. तरी सदर विधेयके रद्द करण्यात यावी यासाठी संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास सह्या करुन विरोध दर्शविला. सदर स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अँड. डी.व्ही. कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अँड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी,शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, कैलास घोडेराव,नंदकुमार शिंदे दत्तात्रय चव्हाण, राजे आबासाहेब शिंदे, झेड. डब्ल्यू. ताडगे, मुसा शेख, गणेश डिकले, अमित पटणी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close