ताज्या घडामोडी

,तज्ञ डाॕ श्री अमर देशमुख संर यांचा वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब आॕफ कडून सत्कार…गफ्फार खान पठाण

  1. गफ्फार खाण पठाण यांनी केले भरभरुन कौतुक डाॅ.महोदयांचे  जन जिवनावर महत्वाचे योग दान आहेत  असे गौरव उद्ग्गार गफ्फार खान पठान यांनी केले
  2. शिर्डीतील प्राख्यात नावलौकिक तज्ञ जनरल सर्जन मान.डाॕ.श्री एम वाय देशमुख सर यांचे चिरंजीव मीत भाषिक .शालीन, शांत, हसमुख .दीलदार व्यक्तिमत्त्व ,तज्ञ डाॕ श्री अमर देशमुख संर यांचा वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब आॕफ शिर्डी कडून सत्कार करण्यात आले व भावी जिवनाच्या वाटचालिस हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या. आदि मान्यवर उपस्थित श्री डाॕ.एम वाय देशमुख सर .मी. श्री गौरव भुजबळ.श्री अभय दुणाखे. श्री निलेश गंगवाल.श्री मजीद पठाण. श्री सुनिल कोते डाॕ सई देशमुख .
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close