ताज्या घडामोडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेच्या माध्यमातून देशात मोठे योगदान ,,,,,,ओमेश जपे

सावळविहीर बु"येथे विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेच्या माध्यमातून देशात मोठे योगदान ,,,,,,ओमेश जपे

सावळविहीर बु”येथे विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त
सावळविहीर बु” येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राहता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे म्हणले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मानवतेची शिकवण देऊन शेवट पर्यंत मानवाच्या हक्कासाठी लढत राहिले राज्य घटनेच्या माध्यमातून त्यांचे देशासाठी महान कार्य आहे ,आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवारांनी पुष्पहार अर्पन करुन वंदना भिम स्मरण आणि भिम स्तुती बौध्दाचार्य गौतमजी गोडगे ,सुशांत पवार,बाबासाहेब पगारे यांनी वंदना घेऊनअभिवादन करण्यात आले.नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बौध्दाचार्य गौतम गोडगे सुशांत पवार बाबासाहेब पगारे राहाता पंचायत समिती ऊप सभापती ओमेशभाऊ जपे पा.माजी सरपच सोपान पवार,आगलावे सर (भाऊ)गोकुळ पवार ,रविंद्र मधुकर वाघमारे ,भास्कर वाघमारे,साळवे बाबा, दिपक कोळगे,बाळासो जपे,प्रमोद कोपरे,राम वाघमारे,शरद पगारे, पप्पुभाऊ वाघमारे,रवी वाघमारे, जाधव, पुंडलीक पवार आदी मान्यवर ऊपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close