ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद पाटील याची निवड

खालापूर – समाधान दिसले

राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद पाटील याची निवड

खालापूर – समाधान दिसल

राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवित असून या संघटनेचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शैक्षणिक क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीसाठी धावून जाणारे एक हरहुन्नरी युवा कार्यकर्ता खालापूरातील बीडखुर्द गावातील सुपुत्र प्रसाद पाटील यांची रायगड जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्या आशयाचे अभिनंदन खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांना आळा घालण्यासाठी प्रसाद पटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असून
या निवडीने रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीनंतर पाटील यांच्या जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर प्रसाद पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, जो पक्षश्रेष्ठींना माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कोणतही तडा न जाऊ देता संघटनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी वर्गाना प्रश्न सोडवण्यात अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावेन.
याप्रसंगी राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीतीताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेभभाउ लाड, युवक कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अंकीत साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंतशेठ पिंगळे, कर्जत खालापूर मतदारसंघ अध्यक्ष संतोष बैलमारे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, खालापुर तालुका अध्यक्ष एच.आर.पाटील आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉग्रेस विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवित असून या संघटनेचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शैक्षणिक क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीसाठी धावून जाणारे एक हरहुन्नरी युवा कार्यकर्ता खालापूरातील बीडखुर्द गावातील सुपुत्र प्रसाद पाटील यांची रायगड जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्या आशयाचे अभिनंदन खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांना आळा घालण्यासाठी प्रसाद पटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असून
या निवडीने रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीनंतर पाटील यांच्या जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर प्रसाद पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, जो पक्षश्रेष्ठींना माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कोणतही तडा न जाऊ देता संघटनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी वर्गाना प्रश्न सोडवण्यात अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावेन.
याप्रसंगी राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीतीताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेभभाउ लाड, युवक कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अंकीत साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंतशेठ पिंगळे, कर्जत खालापूर मतदारसंघ अध्यक्ष संतोष बैलमारे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, खालापुर तालुका अध्यक्ष एच.आर.पाटील आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close