ताज्या घडामोडी

परदेसपुरा परीसरात जाविद भाई लखपती यांनी स्व खर्चाने गटारी ची समस्य्या केली निवारण ,नागरीकांनि व्याक्त केले जाविद भाईंचे आभार

परदेसपुरा परीसरात जाविद भाई लखपती यांनी स्व खर्चाने गटारी ची समस्य्या केली निवारण ,नागरीकांनि व्याक्त केले जाविद भाईंचे आभार

येवला शहरातील नगरपरीषद हद्दीमधील परदेसपुरा भागातील जाबिर भाइ राॅकेल वाले यांचे राहते घराचे परीसरात प्रशान २०वर्षा पासुन लक्ष देत नव्हते प्रशासनाचे दुर्लक्षित क्षेञ म्हणजेच µजाबिर भाइ राॅकेल वाले यांचा परीसर म्हनुन नागरीक बोलत आहेत परीसरातील नागरीकांनी भावि नगरसेवक मा.जाविद भाई लखपती यांना सदर परीसरातील समस्य्या सांगीतल्या अस्ता जावाद भाई शेख यांनी यापीर्वि नगर परीषद ची निवडनुक ही लढविली होती त्यात जाविद भाइ शेख यांना हाजी शफीक भाइ शेख विजयी झालेने जावादभाई यांनी पराभव स्विकार केला तरी त्यांनी शहरातील गरजवंताना मदत करण्याचा पारपारीक खानदानी वसा चालुच ठेवला जाविदाभाई लखपती हे म्हनतात की समाज सेवा करण्यासाठी निवडुनच येने गरजेचे नाही तर सामाजिक बांधीलके असने गरजेचे आहेत असे जाविद भाई लखपती यांचे कार्यातुन दिसते परदेस पुरा परीसरातील गटारी ची समस्य्या २० र्वर्षापासुन भेडसावत होती नागरीक ञस्त होते माञ जाविद भाइई लतीफ भाई मोमीन लखपती यांना वार्डातील नागरीकांनी सदर समस्य्या एकदाच सांगीतली व जाविद भाइ नगरसेवक नाहीत तरी सुद्धा स्व खर्चाने तात्काळ गटारीच्या समस्य्या निवारण केली त्या लद्दल परदेसपुराानागरीकांनी जाविद भाई यांचे अभार व्याक्त केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close