ताज्या घडामोडी

ईद ए मिलाद निमित्त मनमाड शहर पोलीस स्टेशन व मुस्लिम समाजाची मिटिंग संपन्न,* पोलिस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

*ईद ए मिलाद निमित्त मनमाड शहर पोलीस स्टेशन व मुस्लिम समाजाची मिटिंग

प्रतिनिधी. आफरोज अत्तार

ईद ए मिलाद पैगंम्बर साहेबांची जयंती निमित्त मुस्लिम समाज्या तर्फे दर वर्षी जुलूस मिरवणूक काढण्यात येते,परंतु ह्या वर्षी covid 19 पारदुर्भाव बघता सदर मिरवणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण आहे,मनमाड शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे साहेबां तर्फे सांगण्यात आले की 25 तारखे पर्यंत मार्गदर्श सूचना पत्रक येणार आहे,त्या नुसार पुढील सूचना करण्यात येतील, ह्या वेळी जामा मस्जिद मौलाना असलम रजवी,नगीना मस्जिद उस्मान मौलाना,अकरम मौलाना,हाफिज साजिद,हाफिज अब्दुल वाजीद ,हाजी मकसूद सेठ,फुले शाहू आंबेडकर चे फिरोज भाई शेख,कयाम सैय्यद,सादिक पठाण,सैय्यद जमीर,आझाद पठाण,कादिर शेख,फहिम पठाण,अल्ताफ शाह,शेख चांद,हाजी जुबेर,आबीद अन्सारी,शेख खाँज़ा, उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close