ताज्या घडामोडी

.संग्रामसिंग निशाणदार साो, यांनी पोलीस उप आयुक्त श्री.लक्ष्मीकांत पाटील साो. यांचेकडून आज सकाळी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) या पदाचा कार्यभार स्विकारला

  1. श्री.संग्रामसिंग निशाणदार सो यांनी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) या पदाचा कार्यभार स्विकारला

कपील कट्यारे नाशिक:-

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आज दिनांक 19/10/2020 रोजी मुंबई येथून बदलुन आलेले पोलीस उपायुक्त श्री.संग्रामसिंग निशाणदार साो, यांनी पोलीस उप आयुक्त श्री.लक्ष्मीकांत पाटील साो. यांचेकडून आज सकाळी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

श्री.संग्रामसिंग निशाणदार साो हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2004 चे परिक्षेतुन पोलीस उप अधिक्षक या पदावर सरळ सेवेने निवड झालेले अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई येथे पोलीस उप आयुक्त झोन-1,झोन-6 आणि झोन-11 या पदावर उत्कृष्ठरित्या कर्तव्य बजावलेले आहे. ते ठाणे येथे 2 वर्ष लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणुन देखिल कार्यरत होते.

आज त्यांनी कार्यभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केलेली आहे.

श्री.संग्रामसिंग निशाणदार सो यांनी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) या पदाचा

कार्यभार स्विकारला

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आज दिनांक 19/10/2020 रोजी मुंबई येथून बदलुन आलेले पोलीस उपायुक्त श्री.संग्रामसिंग निशाणदार साो, यांनी पोलीस उप आयुक्त श्री.लक्ष्मीकांत पाटील साो. यांचेकडून आज सकाळी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

श्री.संग्रामसिंग निशाणदार साो हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2004 चे परिक्षेतुन पोलीस उप अधिक्षक या पदावर सरळ सेवेने निवड झालेले अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई येथे पोलीस उप आयुक्त झोन-1,झोन-6 आणि झोन-11 या पदावर उत्कृष्ठरित्या कर्तव्य बजावलेले आहे. ते ठाणे येथे 2 वर्ष लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणुन देखिल कार्यरत होते.

आज त्यांनी कार्यभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close