ताज्या घडामोडी

न्याहारखेडे येथे भव्य आरोग्य शिबीर*

*एकनाथ भालेराव सायगाव

न्याहारखेडे येथे भव्य आरोग्य शिबीर*
दिनांक 18 10 2020 रविवार रोजी नारखेडे बु येथे भव्य आरोग्य शिबिर राबवण्यात आले कोरोणासारख्या महामारी देशात थैमान घातले असल्याने ग्रामीण भागातील मणका गुडघेदुखी यासारख्या इतर आजाराचे रुग्ण तालुक्यातील रुग्णालयात किंवा गर्दी चा ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने येवला तालुक्यातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख ईदरीस मुलतानी यांच्यावतीने सोसल डीस्टेसीन पालन करत मोफत मास सॅनिटायझर त्याचबरोबर औषध वाटप करून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीच्या मा. सभापती लक्ष्मीबाई गरुड तसेच भाऊसाहेब गरुड यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरास सहारा हॉस्पिटल चे संचालक इम्रान सय्यद डॉक्टर शिल्पेस माळी डॉक्टर निसात शहा समिरअन्सारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले या शिबिरास बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत होता या कार्यक्रमा प्रसंगी ईदरीस मुलतानी भाऊसाहेब गरुड कफील मौलाना सिकंदर मुलतानी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close