शैक्षणिक

ओडिशा चा शोएब देशात प्रथम

ओडिशा चा शोएब देशात प्रथम सर्वथ कौतुक 

» नीट परीक्षा

मुंबई, ता. १६ : देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत ओडिशा राज्यातील शोएब अफताब या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

परीक्षेचा निकाल ही परीक्षा देऊ न शकलेल्यांसाठी जाहीर झाल्यानंतर नीट चे संकेतस्थळ पूर्णपणे लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी ठप्प झाल्याने केली होती. त्यापैकी १४ लाख ३७

शोएब अफताब विद्यार्थ्यांना

निकाल पाहण्यात

१४ ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी देशभरातून १५ हजार विद्याथ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. निकाल जाहीर होण्याच्या nta.neet.in या एटीएच्या अधिकृत येईल.

अडचणी आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्या तासापूर्वी एनटीए ने नीट अंतिम लांबणीवर गेलेली नीट परीक्षा उत्तरतालिका जाहीर केली. विद्यार्थ्यांना ‘एनटीए ने १३ सप्टेंबरला बेतली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close