शैक्षणिक

एम.एस. जी. एस. शैक्षणिक संकुलात श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

अझहर खतीब -अंदरसुल

एम.एस. जी. एस. शैक्षणिक संकुलात श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलाच्या वतीने येवल्याचे भाग्य विधाते, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने ऑनलाईन निबंध, चित्रकला व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. आज दि.१५ ऑक्टोबर २०२० रोजी साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजेत्यांची घोषणा व सर्व विजेत्याना ऑनलाईन डिजिटल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.

विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे—
५ वी ते ७ वी
निबंध
ओम श्रीरंग ब्राम्हणे ५ वी प्रथम
पंकजा गणेश थोरात ५ वी द्वितीय
दिगंबर दिलीप बोर्डे ६ वी तृतीय

वकृत्व
पूजा संदिप गाडेकर ७ वी प्रथम
रोशनी वाल्मिक जानराव ७ वी द्वितीय
जय विष्णू घोडके ५ वी तृतीय

चित्रकला
पूजा संदिप गाडेकर ७ वी प्रथम

८ वी ते १० वी गट
निबंध
भालेराव पायल विजय १० वी अ प्रथम
गायकवाड साक्षी श्याम ८ वी अ द्वितीय
नाईकवाडी गौरी संजीवन ८ वी अ तृतीय

चित्रकला
नाजगड वर्षा बाळासाहेब ८ वी अ प्रथम

वकृत्व
नम्रता गोरख शिनगारे ९ वी अ प्रथम

११ वी ते १२ वी गट
निबंध
निकिता संजय जाधव ११ वी विज्ञान प्रथम
श्रुती भगवान गायकवाड ११ वी विज्ञान द्वितीय
प्रितम गोकुळ सोनवणे १२ वी विज्ञान तृतीय

चित्रकला
प्रितम गोकुळ सोनवणे १२ वी विज्ञान प्रथम
अस्मा पठाण ११ वी विज्ञान द्वितीय
भाग्यश्री जेजुरकर ११ वी विज्ञान तृतीय

वकृत्व
सपना भागिनाथ सोनवणे १२ वी विज्ञान प्रथम

 

 

 

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अॅड.सुभाषराव सोनवणे. संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड़, विलास गाड़े, जीवन गाड़े, डॉ. भागिनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे. यांनी अभिनंदन केले या स्पर्धेसाठी उच्च प्राथमिक गट ५ वी ते ७ वी परीक्षक दिपाली सोनवणे, माध्यमिक गट ८ वी ते १० वी परीक्षक महेश मेहेत्रे व उच्च माध्यमिक गट ११ वी ते १२ वी परीक्षक शालिनी वालतुरे आदींनी परीक्षक म्हणून काम बघितले
तर ऑनलाईन बक्षीस व प्रमाणपत्र वितरण माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख सागर गाडेकर व प्राचार्य सचिन सोनवणे यांनी केले. स्पर्धा यशस्वीते साठी मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सचिन बोढरे, अनिल कुळधर, गोकुळ वाणी, रविंद्र माकुने, ज्योती बर्डे, कांचन गायकवाड, मनीषा कदम, कविता गायकवाड, कृष्णा आव्हाड, संदिप बोढरे, दिपाली सोनवणे, वंदना इंगळे, राजेंद्र मालकर, तुकाराम गायकवाड, संतोष सोनवणे, सुनील सपकाळ, संतोष जाधव, महेश मेहत्रे, अक्षय खैरनार, रामदास गायके, शिवप्रसाद शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close