ताज्या घडामोडी

शेतकरी बचाव रॅली* (लाईव्ह डिजिटल रॅली)

एकनाथ भालेराव

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित*

*शेतकरी बचाव रॅली*
(लाईव्ह डिजिटल रॅली)

केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. भाजपा सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतकऱ्यांवर हे कायदे लादले आहेत. या कायद्याविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरू केले आहे.
केंद्राच्या शेतकरी कायद्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे *दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी* शेतकरी बचाव रॅलीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव वर्च्युअल रॅली आयोजित केली आहे.

तरी येवला येथे
दिनांक :- १५.१०.२०२०,
वार :- गुरूवार,
वेळ :- सायंकाळी ४.०० वाजता,
ठिकाण :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह, येवला, ता. येवला, जि. नाशिक येथे शेतकरी बचाव रॅलीस उपस्थित राहावे.
हि विनंती.

आपले नम्र
अँड. समीर देशमुख प्रितम पटणी
तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष
नानासाहेब शिंदे
समन्वयक – येवला येथील व्हर्च्युअल रॅली.
येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close