ताज्या घडामोडी

कोविड १९ची दक्षता घेत येवला येथे धर्मांन्तर घोषनेचा ८५वा वर्धापण दिन साधे पणाने साजरा

मि हिन्दू म्हणून जन्मलो मात्र हिन्दू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा १३ ओक्टोबर  १९३५ साली येवला येथील मुक्तिभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  केली या घोषनेला आज 85 वर्ष पूर्ण होत आहे या घोषणेच्या वर्धापन दीना निमित्त मुक्तिभूमिला वंदन करण्यासाठी भीमसैनिक आले होते सकाळी नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदुरकर,प्रांताधिकारी सोपान कासार,पोलिस ,निरीक्षक संदीप कोळी,तहसीलदार प्रमोद हिले,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, ,महेंद्र पगारे,विजय घोडेराव गुड्डू जावळे ,आशा आहेर ,गोटू मांजरे,सुभाष गांगुर्डे आदि उपस्थित होते यंदा कोविड मूळे मुक्तिभुमिवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले फक्त शासकीय कार्यक्रम करण्यात आला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close