ताज्या घडामोडी

शिर्डी येथील दानशुर व्याक्तिमत्व समाजसेवक गफ्फार खान पठाण यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ची शफत राष्ट्रीय भाषेत घेउन एक वेगळा ईतिहास निर्माण केला

गफ्फार खान पठाण हे श्री साईबाबा यांचे सेवक हाजी अब्दुल्लाबा रह. यांचे पंतु आहेत

:-शिर्डी:     शिर्डी येथील दानशुर व्याक्तिमत्व समाजसेवक गफ्फार खान पठाण यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ची शफत राष्ट्रीय भाषेत घेउन एक वेगळा ईतिहास निर्माण केला ज्या मुळे जनसामान्यांना दिशा मिळेल यात दुमत नाहीत गफ्फार खान पठान साहेब अनेक सामाजिक संघटनांसी हितसंबध ठेउन आहेत

 असी प्रतीज्ञा

,मैं प्रतिज्ञा लेता हुं के मैं खुद जबभी घरके बहा‾र जाऊंगा तब मास्क‌‌‌ लगाके जाऊंगा.सामाजिक अंतर का पालन करूंगा और साथमें सेनेटाईझर की बोतल रखूंगा.मेरे परिवार में यही बात मेरे घरमे विस्तारमें सबको समजाऊंगा.कोरोना संक्रमनसे बचनेका और कोरोनासे लडनेके लिए केंद्रमें टेस्ट करवानेकी सलाह दुंगा.और केंद्र सरकार राज्य सरकार के जन आंदोलन को सफल करनेमें मेरा सहयोग,साथ सहकार दुंगा.Covid-19के सही नियमोंका पालन करूंगा और करवाऊंगा.जय हिंद.जय भारत.आपका विनित गफ्फारखान पठाण शिर्डी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close