ताज्या घडामोडी

अफरोज अत्ता प्रतीनीधी:- नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राजेंद्र आ ही रे, आरोग्य अधिकारी प्रकाश दरवने . प्रभाग प्रमुखं कमाक ०४ मटरू लाल चुनियाण वार्ड नगर सेवक याच्या अधिपत्याखाली आरोग्य प्रभाग क्रमाक ०४ मध्ये रस्ते सफाई नाले , सार्वजनिक शौचालय , धार्मीक स्थळ सार्वजनीक ठिकठिकाण कर्मचारी यत्रणा लावून,स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

गरोदर महिला,स्तनदा माता, 6-3वर्षाची बालके,3 ते 6 वयोगटातील अंगणवाडीत येणारी बालके यांना कच्चे धान्य वाटप

मनमाड प्रतिनिधी अफरोझ अत्तार

मनमाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राजेंद्र आ ही रे, आरोग्य अधिकारी प्रकाश दरवने . प्रभाग प्रमुखं कमाक ०४ मटरू लाल चुनियाण वार्ड नगर सेवक याच्या अधिपत्याखाली आरोग्य प्रभाग क्रमाक ०४ मध्ये रस्ते सफाई नाले , सार्वजनिक शौचालय , धार्मीक स्थळ सार्वजनीक ठिकठिकाण कर्मचारी यत्रणा लावून,स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी प्रभाग मुकादम व नागरीकाच्या सुचने नुसार स्वच्छता पाहणी महणुण माझी नगरसेवक मोरे यांचे हस्तेबोलवून पुष्प देऊन स्तकार करण्यात आले यावेळी शेरू पुरण सह मोठ्या संखेने कर्मचारी उपस तीथ होते श्री चुनियाण व नागरीकांनी सामाधान व्यक्त केले
कात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्रमांक 81गुरुद्वारा एरिया मध्ये THR (कच्चे धान्य वाटप )करण्यात आले .गरोदर महिला,स्तनदा माता, 6-3वर्षाची बालके,3 ते 6 वयोगटातील अंगणवाडीत येणारी बालके यांना कच्चे धान्य वाटप करण्यात आले.बालविकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ व सुपरवायझर ज्योती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील सर्व पालकांनी covid 19 च्या नियमांचे पालन करून अंगणवाडीत येण्यासाठी अंगणवाडी सेविका सीमा चौधरी यांनी पालकांना सांगितले व धान्य वाटप करण्यात आले त्यांना मदतनीस मनीषा वाघ यांनी सहकार्य केले…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close