ताज्या घडामोडी

शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ :- नाशिक प्रतीनीधी कुपील कट्यारे

१७ ऑक्टोबर ला पहाटे देवी सिंहसनावर विराजमान होईल.* *"आईराजा उदो उदो..!!*

  नाशिक प्रतीनीधी कपील कट्यारे

*शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ तुळजाभवानी देवीच्या घोर निद्रेपासून होतो. आज देवीची चलमूर्ती मूळ सिंहसनावरून उचलून शेजघरात असलेल्या चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी उचलून नेण्यात आली.*
८ दिवस ही घोरनिद्रा असून १७ ऑक्टोबर ला पहाटे देवी सिंहसनावर विराजमान होईल.*

*”आईराजा उदो उदो..!!*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close