ताज्या घडामोडी

मनमाड_शहर_अन्याय_अत्याचार_प्रतिबंध_कृती_समिती

जाहीर आव्हान पोलिस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

जाहीर आव्हान

पोलिस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

#मनमाड_शहर_अन्याय_अत्याचार_प्रतिबंध_कृती_समिती

हाथरास_येथील_मनीषा_वाल्मिकी_व_देश_भरतील_दलितांवरील_वाढत्या_जातीय_अत्याचाराविरोधात_आंदोलनाची_रूपरेषा #ठरविण्यासाठी आज ठरल्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह मनमाड नागरपलीका येथे सर्व पक्षीय नियोजन बैठक संपन्न होऊन पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले
१ मनमाड शहर अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समिती च्या माध्यमातून दि १४/१०/२० बुधवार रोजी मनमाड बंद ची सर्वनु मते हाक देण्यात अली व सिद्धार्थ हौशिंग सोसायटी येथून सर्व धर्मीय महिला व पुरुषांच्या हजारोंच्या संख्येने बुधवारी ११:३० विजेला निषेध महामोर्च्या चे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close