ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाॅक डाउन काळात अॅडईव्हन सह गरपट्टी पाणी पट्टी माफ करण्याची मागणी मुख्याधिकारींना निवेदन

आॅड ईव्हन व व्यापार बंद मुळे व्यापारी घरखर्चालाही मजबुर झाला ,प्रशासनाने वेळीच निर्णय घेतल्यास वाढलेली उपासमारी व अर्थिक टचाई मधे दिलासा मिळेल

येवला :-लाॅकलाॅक डाउन काळात अॅडईव्हन सह गरपट्टी पाणी पट्टी माफ करण्याची मागणी मुख्याधिकारींना निवेदन  दिले लााॅक  डाउन काळात घरपट्टी गाळा 

भाडे   पाणी पट्टी माफ करावी  भारत देशावर कोवीड  19चे महासंकट आलेले अस्तांना विविध संस्था,समाजसेवी नागरीक व  ,जनता यांचे कडुन गोरगरीब जनतेस अन्नधाण्य व खाद्योपयोगी साहीत्य मोफत देण्यात आली त्याच बरोबर शासकीय खजिण्यातही जनधन  सरकाारी खााााात्ययत पैसा जमा केला  त्यातुन कोविड १९ चा खर्च भागविलाजात असले तरी सध्या सर्वसामाण्य जनता हलाखीचे जिवन जगत आहेत  शासनाने  लाॅक डाउन काळात जाहीर केले की घरमालकांनी घरभाडे भाडे करुंकडुन घरभाडे न घेता घरभाडे माफ करावे ,वृृृृृृघरभाडे माफ केले परंतु शासनाने विजबिल व घरपट्टी पाणी पट्टी ही शासनाचे अखतारीत असलेला निर्णय शासनाने घेउन घरपट्टी व पाणीपट्टी सह  गा ळाा  भाडे माफ करावे या सा ठीी सर्वपक्षीय पंचक्रोशीतील नागरीकांनी मुख्याधिकारी नगरपरीषद येवला यांचेकडे निवेदना द्बारे मागनी केली आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close